Your cart is empty now.
आयुष्यात आपण अनेक प्रसंग बघत असतो , अनुभवत असतो. काही चांगले तर काही वाईट असतात. कळत नकळत अश्या प्रसंगांना भावना जोडल्या जातात , विचार करण्यास त्या आपल्याला भाग पाडतात. त्या सगळ्यांना धरून लिहिलेला हा शायरींचा हिन्दी काव्य संग्रह.
यात तुम्हाला वेगवेगळ्या एक , दोन , चार ओळींच्या कमालीच्या शायरी वाचायला मिळतील.
Added to cart successfully!