Skip to product information
1 of 1

Khol Khol Jagne by Uttam Kamble

Khol Khol Jagne by Uttam Kamble

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

माणसाचं जगणं हे अनाकलनीय असतं. ते कधी समजतं, तर कधी समजण्याच्या पलीकडे गेलेलं असतं. हा प्रवास कधी जवळचा, लांबीचा, तर कधी न संपणारा वाटतो. खोल जगण्यातून आलेल्या अनुभवांचा बारा वर्षांपासून केलेल्या फि रस्तीतून हा लेखक उत्तम कांबळे यांचा एक दिशासूचक मागोवा.

View full details