Krantiladhyache Mahanayak Umajiraje Naik by Vinod S Panchbhai
Krantiladhyache Mahanayak Umajiraje Naik by Vinod S Panchbhai
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Krantiladhyache Mahanayak Umajiraje Naik by Vinod S Panchbhai
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीही आपल्या देशात अनेक सशस्त्र उठाव झाले. ब्रिटिशांची परकीय जुलमी राजवट हुसकावून लावण्यासाठी अनेक लढवय्ये मायभूमीवर धारातीर्थी पडले! अशा प्रकारच्याच सशस्त्र उठावाद्वारे इंग्रजांना जवळपास चौदा वर्षे सळो की पळो करून त्यांची झोप उडवणारा निधड्या छातीचा नरवीर या महाराष्ट्राच्या भूमीवर दिनांक ७ सप्टेंबर १७९१ रोजी जन्माला आला त्याचं नाव होतं उमाजी नाईक!
उमाजीराजे यांना बेसावध अवस्थेत पकडल्यानंतर पुण्याला घेऊन येणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश हा त्यानं लिहिलेल्या पुस्तकात म्हणतो...
"उमाजींसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता!"
क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक
Share
Reviews
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts