Skip to product information
1 of 1

Lalu Bokyachya Gosti Madhure Purandare लालू बोक्याच्या गोष्टी माधुरी पुरंदरे

Lalu Bokyachya Gosti Madhure Purandare लालू बोक्याच्या गोष्टी माधुरी पुरंदरे

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Lalu Bokyachya Gosti by Madhuri Purandare

निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ घालायची. अशा रीतीनं खाऊनखाऊन लालू बोका चांगला गलेलठ्ठ झाला होता. खायचं न् झोपायचं. खाण्यासाठी उठायचं न् खाऊन पुन्हा झोपायचं. असा त्याचा कार्यक्रम होता. अशा या लालूच्या तीन गोष्टी.

View full details