1
/
of
1
Leila ( Marathi) by Prayag Akbar लैला
Leila ( Marathi) by Prayag Akbar लैला
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एका डिजीटाइज्ड शहरात नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी शुचितेच्या, शुद्धतेच्या हव्यासापोटी समाजांना विभाजित करणार्या आणि त्यांच्यावर मर्यादा घालणार्या भिंती उभ्या राहतात| त्या भिंतींमागे कडक नागरी शिस्त असते| त्याला एके काळची श्रीमंत आणि काहीसा स्वच्छंदी स्वभाव असलेली शालिनी बळी पडते| एका दुःखद उन्हाळ्यात लैला ही तिची मुलगी तिच्यापासून दुरावते| त्यानंतर सलग सोळा वर्षं शालिनी लैलाचा शोध घेत असते| सभोवतालची देखरेख यंत्रणा आणि लबाड रिपीटर्स यांच्या तडाख्यात शालिनी बाजूला फेकली जाते; पण फक्त तिच्या मुलीच्या शोधामुळेच ती पुढे पुढे जात राहते त्यानंतर काय घडतं ही प्रेमाची, विश्वासाची आणि या सर्वांहूनही अधिक प्रमाणात वैफल्याची कथा आहे
Share
