“आपल्यातलं कुतूहल आणि जिज्ञासा सतत जागी ठेवून कायम शिकत राहणं ही गोष्ट मला नेहमीच महत्त्वाची वाटते. ती तेवत ठेवण्यासाठी काय करायला हवं हे निखिलनं या पुस्तकातून सांगितलंय. असं हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक आणि गृहिणी या सगळ्यांनाच ‘गाइड’ करेल.”
– अच्युत गोडबोले
“आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ‘पुढे काय’ असा प्रश्न पडतोच. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास हे पुस्तक मदत करू शकते. विशेषत: आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज ज्याला जाणवते त्याला त्याच्या त्या ओळखीचा मार्ग नकळत सापडू शकतो. व्यक्तिमत्त्वविकास साधणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी आणि स्वत:ची पुरेशी ओळख न झालेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त असे एक सहजसोपे पुस्तक.”
– यमाजी मालकर
“सातत्यानं माझ्यातल्या उणिवा काय आहेत त्या ओळखून त्या दूर करण्यास ‘लाइफ गाइड’ प्रत्येकालाच मदत करेल असं वाटतं. जगताना, प्रत्येक पाऊल टाकताना, यशस्वी आणि सुखी समाधानी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यासाठी निखिलनं अतिशय छोट्या-छोट्या गोष्टींमधून एक मजबूत वाट दाखवली आहे.”
– दीपा देशमुख
Life Guide | लाइफ गाइड by AUTHOR :- Nikhil Sakhare
Life Guide | लाइफ गाइड by AUTHOR :- Nikhil Sakhare
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per