Skip to product information
1 of 1

Lokrahatichya Vate | लोकरहाटीच्या वाटे Author: Dr. Gangadhar Morje |डॉ. गंगाधर मोरजे

Lokrahatichya Vate | लोकरहाटीच्या वाटे Author: Dr. Gangadhar Morje |डॉ. गंगाधर मोरजे

Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

प्रस्तुत लेखसंग्रहात सात लेख समाविष्ट केलेले आहेत. त्या लेखनिर्मितीमागे लोकवाङ्मयाच्या निर्मितीमागील प्रेरणांचा वेध घेऊन, लोकवाङ्मय अभ्यासाची मांडणी - व्यवस्थापन कसे करता येईल, यासंबंधीची आपली भूमिका लेखकाने मांडली आहे. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या साधार चिंतनाचा व मननाचा हा आविष्कार लोकसाहित्याच्या अभ्यासकांना निश्चित मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

View full details