Skip to product information
1 of 1

M.P.S.C. Sarav Prashna GS I by AUTHOR :- Prajakta Changediya, Aniket Kalegore

M.P.S.C. Sarav Prashna GS I by AUTHOR :- Prajakta Changediya, Aniket Kalegore

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने या युगाशी बरोबरी साधायची असेल तर संपूर्ण तयारीनेच उतरायला हवे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा जास्तीतजास्त सराव करणे आवश्यक आहे.
ठळक वैशिष्ट्ये : • २०१५, २०१४, २०१३च्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे
उपघटकानुसार वर्गीकरण • अभ्यासक्रमातील उपघटकानुसार प्रश्नांचे वर्गीकरण • १५०० हून अधिक प्रश्नांचा समावेश • प्रत्येक प्रश्नाखाली व प्रकरणाच्या शेवटी टिपांसाठी जागा
अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश होईल अशी प्रश्नांची रचना

View full details