Mahapurushanchya Najaretun Shivaray by Vaibhav Salunkhe महापुरुषांच्या नजरेतून शिवराय by वैभव साळुंखे
Mahapurushanchya Najaretun Shivaray by Vaibhav Salunkhe महापुरुषांच्या नजरेतून शिवराय by वैभव साळुंखे
महापुरुषांच्या नजरेतून शिवराय खंड १ (स्वातंत्र्यप्रेरणा )
काय वाचाल ग्रंथात..??
रवींदनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजावरती लिहलेली शिवाजी उत्सव नावाची दीर्घ कविता, त्याचबरोबर त्यानी लिहिलेले "शिवाजी आणि मराठे " व "शिवाजी आणि गुरुगोविंदसिंह " हे लेख आणि त्यांचा अन्वयर्थासह
स्वामी विवेकानंद आणि लाला लजपतराय लिखित शिवचरित्र
भगतसिंगानी शिवाजी महाराजांपासून घेतलेली प्रेरणा
सुभाषबाबुनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सांगितलेला महाराष्ट्रमार्ग
यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेले लोककल्याणकारी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज
बकिंमचंद्र चटोपाद्याय, बिपीनचंद्र पाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा शिवछत्रपती बद्दलचा दृष्टीकोन
लोकमान्य टिळक यांनी उभी केलेली शिवराय केंद्रित राष्ट्रीय चळवळ
सखाराम देऊसकर यांचे बंगाल येथील शिवाजी उत्सव चळवळीतील योगदान
महायोगी अरविंद यांनी बाजीप्रभू वरती लिहलेला इंग्रजी पोवाडा आणि मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यातील फरक स्पष्ट करणारा नाट्यमय संवाद
यासह राष्ट्रीय शिवाजी उत्सव चळवळीचे राष्ट्रीय महत्व, राष्ट्रीय साहित्यात शिवरायांचे महत्व या बाबींचा समावेश ह्या ग्रंथात करण्यात आला आहे