Skip to product information
1 of 1

Maharajancha Raigad by Raj Memane | महाराजांचा रायगड

Maharajancha Raigad by Raj Memane | महाराजांचा रायगड

Regular price Rs. 675.00
Regular price Sale price Rs. 675.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

महाराजांचा रायगड — छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास | Complete History of Raigad Fort in Marathi

इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी लिहिलेले हे पुस्तक रायगड किल्ल्याच्या इतिहासाचा, स्थापत्याचा आणि मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या स्थानाचा सखोल आढावा घेते. मराठी इतिहासप्रेमींसाठी संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक.

लेखक / Author: राज मेमाणे (Raj Memane)

प्रकाशक / Publisher: ShreeMalhar Publication

भाषा / Language: मराठी (Marathi)

विषय / Genre: Marathi History, Shivaji Maharaj, Maratha Forts, Raigad

रायगड, शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य — या विषयांवर मराठीत वाचायचे असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा. Raigad fort history in Marathi, Shivaji Maharaj books in Marathi — एक संपूर्ण संदर्भग्रंथ.

The definitive Marathi book on Raigad Fort — its architecture, history, and role in the Maratha Empire under Chhatrapati Shivaji Maharaj. Essential reading for every Marathi history enthusiast.

Maharajancha Raigad | महाराजांचा रायगड – Marathi Book on Chhatrapati Shivaji's Fort


पुस्तकात काय वाचाल : १) इसवी सन १७७२-७३ सालात झालेल्या रायगड येथील लढाईचा विस्तृत तपशील २) छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची व्यवस्था 3) छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रायगड येथील तक्तास दररोज केला जाणारा मुजरा ४) रायगड वरील इमारतींचे बांधकाम आणि दुरुस्ती याचा विस्तृत तपशील, या इमारतीच्या थ्रीडी इमेजेस आणि मोडी कागदपत्रांमधील वर्णनांवरून तयार केलेली त्रिमितीय प्रतिकृती याचा व्हिडिओ ५) रायगड येथील पहारे बंदी आणि त्याचा नकाशा ६) रायगड येथील देवस्थानांची व्यवस्था त्यांच्या केल्या जाणाऱ्या जत्रा त्यांना केले जाणारे नवस ७)श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर ही दोन स्वतंत्र मंदिरे नवसाला पावणारी शिरकाई रायगडच्या इमारतींची शाकारणी, शाकारणी आधी केल्या जाणाऱ्या जत्र्या उदाहरणादाखल वारे जत्रा, म्हसोबाला दहिभात दाखवून केले गेलेले वाऱ्याचे निवारण इत्यादी. ८) अठराव्या शतकात वेगवेगळ्या सालात रायगडावर असलेले सरदार चाकरमाने यांच्या याद्या ९) रायगडचे अठराव्या शतकातील अर्थकारण रोजच्या जीवनात घडणाऱ्या दैनंदिन घडामोडी आणि १०) रायगड वर झालेले अपघात वेगवेगळ्या युद्धात धारातीर्थी पडलेले रायगड तालुक्यातील वीर अशा एक ना अनेक ऐतिहासिक घटनांचा मागवा घेणारे पुस्तक म्हणजेच महाराजांचा रायगड सुमारे पाचशेच्या आसपास अस्सल मोडी कागदपत्रांचा समावेश पुस्तकात करण्यात आलेला आहे सर्व इतिहास प्रेमींनी शिवप्रेमींनी संग्रहात ठेवावे असा ग्रंथ म्हणजे महाराजांचा रायगड.

 

Handling Charges Extra Rs 75 Included in the Price.

View full details