Skip to product information
1 of 1

Maharana महाराणा by Omendra ratanu मूळ लेखक - डॉ. ओमेन्द्र रतनू मराठी अनुवाद - चारुचंद्र उपासनी

Maharana महाराणा by Omendra ratanu मूळ लेखक - डॉ. ओमेन्द्र रतनू मराठी अनुवाद - चारुचंद्र उपासनी

Regular price Rs. 539.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 539.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

भारतीय उपखंडात गेल्या चौदाशे वर्षांमध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम संघर्षाचं भयानक सत्य...
या भयावह आक्रमकांपासून हिंदू धर्माला वाचविणाऱ्या देवपुरुषांचा अत्यंत निर्लज्जपणे पुसण्यात आला...
मेवाडचे संस्थापक राजे बाप्पा रावळ ते महाराणा प्रतापसिंह यांचा जाज्वल्य इतिहास मराठीमध्ये प्रथमच...

*महाराणी पद्मिनीने जोहार का केला?*

राजपूत स्रियांनी आपला धर्म व आपले राष्ट्र यांच्याविषयी असलेल्या प्रेमासाठी उचललेलं अगदी टोकाचे पाऊल म्हणजे जोहार...
जवळजवळ एक सहस्र वर्षांचा हिंदू - मुस्लीम संघर्ष हा एक अत्यंत असंतुलित संघर्ष होता.
मेवाडच्या असंख्य महाराणांनी मुगलांशी दिलेला लढा म्हणजे देश व धर्मासाठी केलेला असीम त्यागच होय...
*प्रत्येक हिंदुधर्माभिमानी घरात असावा असाच हा ग्रंथ...* 🚩

*महाराणा*
एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध...

मूळ लेखक - डॉ. ओमेन्द्र रतनू
मराठी अनुवाद - चारुचंद्र उपासनी
पृष्ठसंख्या - ४५६ + ३२ रंगीत पाने

View full details