Skip to product information
1 of 1

Maharana by Omendra Ratanu महाराणा डॉ. ओमेन्द्र रतनू चारुचंद्र उपासनी

Maharana by Omendra Ratanu महाराणा डॉ. ओमेन्द्र रतनू चारुचंद्र उपासनी

Regular price Rs. 539.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 539.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

भारतीय उपखंडात गेल्या चौदाशे वर्षांमध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम संघर्षाचं भयानक सत्य...
या भयावह आक्रमकांपासून हिंदू धर्माला वाचविणाऱ्या देवपुरुषांचा अत्यंत निर्लज्जपणे पुसण्यात आला...
मेवाडचे संस्थापक राजे बाप्पा रावळ ते महाराणा प्रतापसिंह यांचा जाज्वल्य इतिहास मराठीमध्ये प्रथमच...

*महाराणी पद्मिनीने जोहार का केला?*

राजपूत स्रियांनी आपला धर्म व आपले राष्ट्र यांच्याविषयी असलेल्या प्रेमासाठी उचललेलं अगदी टोकाचे पाऊल म्हणजे जोहार...
जवळजवळ एक सहस्र वर्षांचा हिंदू - मुस्लीम संघर्ष हा एक अत्यंत असंतुलित संघर्ष होता.
मेवाडच्या असंख्य महाराणांनी मुगलांशी दिलेला लढा म्हणजे देश व धर्मासाठी केलेला असीम त्यागच होय...
*प्रत्येक हिंदुधर्माभिमानी घरात असावा असाच हा ग्रंथ...* 🚩

*महाराणा*
एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध...

मूळ लेखक - डॉ. ओमेन्द्र रतनू
मराठी अनुवाद - चारुचंद्र उपासनी

View full details