Skip to product information
1 of 1

Maharashtracha Mahajanadesh by Bhau Torsekar

Maharashtracha Mahajanadesh by Bhau Torsekar

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
Maharashtracha Mahajanadesh by Bhau Torsekar | महाराष्ट्राचा महाजनादेश युती २२०+ की भाजपा १५०+? - भाऊ तोरसेकर | Moraya Prakashan | भाऊ तोरसेकर हे अर्धशतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारिता करीत आहेत. महाराष्ट्र व भारतीय राजकारणातील अनेक घडामोडींचे समकालीन अभ्यासक आहेत. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचे 'पुन्हा मोदीच का ?' हे पुस्तक अशीच भविष्यवाणी ठरली. मोदींनी ३०० + जागा मिळतील असे ठाम भाष्य करणारे तेच देशातले एकमेव पत्रकार ठरले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत काय होईल, त्याबाबतीतले त्यांचे भाकीत म्हणजे हे ताजे पुस्तक. नुसत्या नव्या निवडणूकाच नाहीत, तर महाराष्ट्राच्या पाच दशकातील राजकारणाचा उहापोह आणि त्यात भाजपा किंवा युतीच्या अजिंक्य होण्यामागचा इतिहासच त्यांनी यातून उलगडला आहे.
View full details