Maharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कुळकथा By Madhukar K. Dhavalikar | मधुकर के. ढवळीकर
Maharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कुळकथा By Madhukar K. Dhavalikar | मधुकर के. ढवळीकर
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
/
per
'महाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी? कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर? कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक? काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी सांगितलेली महाराष्ट्राची कुळकथा