Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 270.00Rs. 300.00

कहाणी, महायोद्धा अंबा आणि लक्ष्मीची! तो काळ भयाणहोता. ब्रह्मवंशींच्याक्रौर्याच्या टाचेखाली सह्यराज्य चिरडलं गेलं होतं. स्त्री म्हणजे दासी. स्त्री म्हणजे पुरुषांनी अधिकार गाजवावा, असा चालता फिरता देह. स्त्री म्हणजे अखंड आयुष्य क्षुद्र वागणूकीचा शाप असलेलं दयनीय जीवन. अशी घट्ट ठळक घट्ट समजूत असताना…

त्या दोघी तलवारी आणि कोयते घेऊनच रणांगणावर उतरल्या. पुरुषी अहंकाराला उभं आडवं कापायला. ही गोष्ट आहे त्याच दोघींची.महायोद्धा अंबा आणि लक्ष्मीची.

प्रत्येकाने वाचावी, प्रत्येक घरात असावी अशी कादंबरी म्हणजेच अंबालक्ष्मी. अंबा आणि लक्ष्मीचं बालपण सांगणारी मराठी साहित्यातील पहिलीच कादंबरी.

लेखक नितीन थोरात यांच्या ‘कैलासवंशी’ कादंबरी मालिकेतील ‘खंडोबा’ या पहिल्या कादंबरीनंतर दुसरी

कादंबरी म्हणजेच ‘अंबालक्ष्मी’.

Categories:
Translation missing: en.general.search.loading