Skip to product information
1 of 1

Majhe Jeevan | माझे जीवन by AUTHOR :- Helen Keller

Majhe Jeevan | माझे जीवन by AUTHOR :- Helen Keller

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

• एकट्याने उजेडात चालत जाण्यापेक्षा सुहृदांच्या सोबतीने अंधारात चालून जाणे कधीही बरे.
• हे जग केवळ महान लोकांच्या मोठ्या प्रयत्नांमुळेच चालत नाही, तर प्रामाणिक माणसांच्या छोट्याछोट्या कामांमुळेही तग धरून आहे.
• माझ्या आणि पुस्तकांच्या घट्ट मैत्रीत कसलंही बंधन आडवं येत नाही. पुस्तके माझ्याशी मुक्त संवाद साधतात.
• ज्ञान म्हणजे प्रेम, प्रकाश आणि जीवनदृष्टी.
• प्रेम हे एखाद्या सुंदर फुलासारखं आहे. त्याला स्पर्श करणं जरी शक्य नसलं तरी त्याच्या सुगंधाने दरवळून गेलेलं वातावरणही त्या फुलाइतकंच सुंदर भासतं.
-हेलन केलर

View full details