Mala Uttar Havay Khagolshastra By Mohan Apte
Mala Uttar Havay Khagolshastra By Mohan Apte
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
सूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ? चंद्रसूर्यांना ग्रहण का लागतं ? धूमकेतू अचानक कसे येतात ? आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ? आणि तारा तुटतो म्हणजे काय होतं ? हजारो वर्षं मानवाला आकाशात दिसणारे असे चमत्कार. त्यांच्या निरीक्षणातून मानवानं अवकाशझेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवलं. आणि आज सूर्यमंडळ भेदून अनंताचा प्रवास करण्याची माणूस ईर्षा बाळगतोय. लहानथोर सा-यांना भुरळ घालणा-या खगोलशास्त्रातील अनेक शंकांची उत्तरं देणारं पुस्तक. खगोलशास्त्र