Skip to product information
1 of 1

Mala Uttar Havay Padarthvidyan By Mohan Apte मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान - मोहन आपटे

Mala Uttar Havay Padarthvidyan By Mohan Apte मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान - मोहन आपटे

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language

'पिंडी ते ब्रम्हांडी! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व. अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं - पदार्थविज्ञान ! तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं. प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान... '

View full details