Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Management: The Brian Tracy Success Library (Marathi) Author : Brian Tracy (Author); Harshad Sahsrabudhe (Translator)
Rs. 179.00Rs. 199.00

सर्वाधिक यशस्वी व्यवस्थापकाला नेमकं काय ठाऊक असायला हवं, या गोष्टीचा जेव्हा तुम्ही शोध घेऊ पाहता, तेव्हा सर्वसामान्य कर्मचार्‍यांना उत्तम कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये परिवर्तित करण्याची रहस्ये तुम्हास अवगत होत जातात. यशस्वीरीत्या वाटाघाटी कशा कराव्यात? अडथळे बाजूला सारून संपूर्ण लक्ष आणि संसाधनं अतिशय महत्त्वाच्या कामांवर कशा प्रकारे केंद्रित करावीत? की-रिझल्ट एरिया कसे ठरवावेत? कर्मचार्‍यांची निवड व निलंबन कोणत्या पद्धती वापरून करावं? उत्तुंग कामगिरी करणारे कर्मचारी कसे घडवावेत? अतिशय परिणामकारक ठरतील, अशा मीटिंग्ज कशा रितीनं घ्याव्यात? यांसारखी अनेक महत्त्वाची रहस्यं या छोट्याशा पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यासमोर ब्रायन ट्रेसी उघड करत आहेत.

Categories:
Translation missing: en.general.search.loading