1
/
of
1
Manavar Vijay By Eknath Easwaran Translated By Vaishali Joshi
Manavar Vijay By Eknath Easwaran Translated By Vaishali Joshi
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
स्वत:च्या जीवनावर प्रभुत्व गाजवायला मिळालं तर?.... पण खरोखरच आपल्या प्रारब्धाची अशी काही गुरुकिल्ली उपलब्ध आहे का?.... गौतम बुद्ध म्हणतात – ‘‘आपण आज जे काही असतो, ते आपल्या विचारांचा परिणाम असतो.’’ आपल्या विचारांतूनच आपलं भविष्य घडत असतं, हे तर सूर्यप्रकाशाइतवंÂ स्वच्छ आहे. त्यामुळेच आपल्या विचारांचा मार्ग निवडता येणं; आपल्या भावना, इच्छा, वासना यांचं स्वरूप काय असावं हे ठरवता येणं; स्वत:कडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करता येणं हे जीवनात अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट कशी साध्य करायची? त्यासाठी मनावर ताबा कसा मिळवायचा? एकनाथ ईश्वरन यांनी या विषयाचा साध्या, सहज शैलीत केलेला ऊहापोह वाचकांना निश्चित दिशा दाखवेल....
Share
