Mandela By Sadanand Borse
Mandela By Sadanand Borse
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
/
per
नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र