Manobhave Deshdarshan Asam By Shashidhar Bhave
Manobhave Deshdarshan Asam By Shashidhar Bhave
Regular price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 117.00
Unit price
/
per
'असम. ईशान्य भारतातला महत्त्वाचा प्रांत. वैभवशाली इतिहास व परंपरा लाभलेला; निसर्गसौंदर्याने नटलेला आणि तरीही बराचसा उपेक्षित. अलीकडे तर दहशतवादामुळेही चर्चेत असलेला. त्या प्रांतातील असंख्य पर्यटनस्थळांची व्यावहारिक माहिती देणारे उपयुक्त संकलन.