Skip to product information
1 of 1

MANOJ AMBIKE YANCHY Best Seller Pustak SANCH मनोज अंबिके यांच्या बेटसेलर पुस्तकांचा संच

MANOJ AMBIKE YANCHY Best Seller Pustak SANCH मनोज अंबिके यांच्या बेटसेलर पुस्तकांचा संच

Regular price Rs. 1,526.00
Regular price Rs. 1,695.00 Sale price Rs. 1,526.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language

मनोज अंबिके यांची बेस्टसेलर पुस्तकं.......
मनाचे व्यवस्थापन,
मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, व्यवस्थापन कौशल्य या विषयांवरील
मनोज अंबिके यांच्या आठ बेस्टसेलर पुस्तकांच संच घरपोच मिळवा.

संचामध्ये उपलब्ध पुस्तके खालील प्रमाणे

१) इमोशनल हायजॅक
भावनिक आणि वास्तविक जगाची ओळख करून देणारे, भावनिक बुद्धिमत्तेचा व्यवहारात वापर कसा करावा हे सांगणारे पुस्तक.
पाने:- २७२/-
किंमत:- २८०/-

२) माझ्या आयुष्यात असं का घडतं?
आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागील रहस्यांचा उलगडा.
पाने:- १५२
किंमत:- १७५/-

३) प्रतिसाद
प्रतिक्रिया न देता प्रतिसाद कसा द्यावा यावर आधारित मराठी वाड्मय परिषदेचा'सर्वोत्कृष्ट पुरस्कार'प्राप्त कादंबरी.
पाने:- ३८४
किंमत:- २९५/-

४) दशा बदलायची असेल तर दिशा बदला.
जीवनाकडे बघताना अनेक नवीन दिशा, अनेक नवीन दालनं, अनेक नवीन रस्ते आपल्यासमोर उपलब्ध असतात. त्यावर कसे चालायचे, यावर मार्गदर्शन करणारे पुस्तक.
पाने:- २०८
किंमत:- १७५/-

५) स्मार्ट निर्णय कसे घ्यावे
कोणत्याही परिस्थितीत अचूक निर्णय घेण्याची कला.
पाने:- १६८
किंमत:- २००/-

६) मनाची शक्ती कशी वापराल....
  तुमच्या मनाच्या शक्तीद्वारे, तुमच्याच नाही तर तुमच्या आजूबाजूच्याही लोकांच्या जीवनात ऊर्जा, चैतन्यशक्ती कशी जागृत करता येईल, यावर सखोल मार्गदर्शन करणारे पुस्तक.
पाने:- १९२
किंमत:- २२५/-

७) पॉवर ऑफ कॉन्फिडन्स
स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी.
पाने:- १६०
किंमत:- १७०/-

८) सामर्थ्यशाली लीडर...
कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी.
पाने:- १९२
किंमत:- १७५/-

संचाची एकुण किंमत:- १६९५/-
सवलतीत :- १५००/- 

 

View full details