1
/
of
1
Matkasur aani Bijli By Suresh Sawant मटकासूर आणि बिजली
Matkasur aani Bijli By Suresh Sawant मटकासूर आणि बिजली
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल Suresh Sawant भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. 'आभाळमाया' ह्या बालसाहित्यातील त्यांच्या प्रयोगशील साहित्यकृतीला भारत सरकारचा 'साहित्य अकादमी'चा पुरस्कार लाभला आहे. आता ते 'मटकासुर आणि बिजली' हा आपला नवीन बालकथासंग्रह घेऊन बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत. ही भेट मुलांसाठी नक्कीच आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरणार आहे. धाकटी होळी म्हणजे काय ? मुले मांजामुक्तीची शपथ का घेतात ? बिजली नावाची अस्वलआई मटकासुर ह्या वाघाच्या तावडीतून आपल्या बाळाला कशी वाचवते ? कबुतरांची शाळा सुटते म्हणजे नक्की काय होते? ही शाळा आपल्याला कोणता धडा शिकवून जाते ? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या गोष्टींतून मिळतात.
Share
