Skip to product information
1 of 1

Maza Ishvar Stri Aahe By Noor Jahan, Shubha Prabhu-Satam

Maza Ishvar Stri Aahe By Noor Jahan, Shubha Prabhu-Satam

Regular price Rs. 333.00
Regular price Rs. 370.00 Sale price Rs. 333.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
पुरुषसत्ताक समाजाचा विरोध, कट्टर धार्मिक लोकांचा विरोध आणि अस्पष्ट विचार व गोंधळलेल्या मनामुळे नेहमी भूमिका घेऊ न शकणारे कुंपणावरचे लोक, तसंच मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर धर्माच्या - विशेषत: हिंदू स्त्रियांनी का बोलावं असा विचार करून दुफळी मानणाऱ्या स्त्रिया - यांना सामोरं जात मुस्लिम स्त्रियांच्या संघर्षाची वाटचाल मंद गतीने का होईना, पण सुरू आहे.
या संघर्षाचं समाजामनाला भानावर आणणारं चित्रण या कादंबरीत केलेलं आहे. भावव्याकुळतेला कणभरही थारा न देता, विद्रोह असला तरी लेखन किंचितही आवाजी होऊ न देता तर्कबुद्धीचा चकित वापर करत, ठाम विधानांनी ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते.
View full details