1
/
of
1
Mazya Ladakya Lekinsathi By Chrys Howard Translated By Vidula Deshpande
Mazya Ladakya Lekinsathi By Chrys Howard Translated By Vidula Deshpande
Regular price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 81.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
तुमच्या कन्येला कवेत घेण्याची गरज आहे.... छोट्या मुलीची गोष्टच काही वेगळी असते. जेव्हा डॉक्टर ‘मुलगी आहे,’ या शब्दांत तिचे आगमन जाहीर करतात तेव्हा, पिता भावुक बनतात आणि माता पुढील वर्षांत एकमेकींच्या साथीने व्यतित होणा-या काळाचा विचार करू लागतात. हे सुंदर पुस्तक कन्या आणि तिच्यावर प्रेम करणारे तिचे पालक यांच्यादरम्यान वाहणारी ऊब आणि समर्पण यांचा उत्सव साजरा करते. ‘हग्ज फॉर ग्रॅन्डमा,’ या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका खिस हॉवर्ड यांनी कन्या आणि त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे पालक यांच्या प्रेमळ कथा, तुमच्या लाडक्या कन्येबरोबर थेट संवाद साधणा-या प्रेरणादायी संदेशासहित सांगितल्या आहेत. ली अॅन वीस यांनी दिलेली बायबलमधील वचने ताज्या व्यक्तिगत भाषेत परमेश्वराचे प्रेम व्यक्त करतात आणि ती छोटी, प्रोत्साहनपर वचने आपल्याला खात्रीने प्रोत्साहन आणि आशीर्वाद देतात. तुमची मुलगी घरात सुरक्षित असेल िंकवा तुमच्यापासून दूर आणि स्वत:च्या पायावर उभी असेल; ही एक मिठी तिला ती तुमच्यासाठी किती अमूल्य आहे, आणि तिच्यावर तुमचे किती प्रेम आहे याची जाणीव तिला करून देईल.
Share
