Skip to product information
1 of 1

Meghanchi Rangeet Duniya by Rama Hardikar Sakhdev मेघनची रंगीत दुनिया (माझं जग मालिका : फुलं ) रमा हर्डीकर-सखदेव

Meghanchi Rangeet Duniya by Rama Hardikar Sakhdev मेघनची रंगीत दुनिया (माझं जग मालिका : फुलं ) रमा हर्डीकर-सखदेव

Regular price Rs. 95.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 95.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका

जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात.

ही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील.

ही पुस्तकं मुलांना पाहू द्या, हाताळू द्या. त्यांना या गोष्टी सांगतानाच, आजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवा, त्याबद्दल गप्पाही मारा.

View full details