Mithak Shilpe मिथक शिल्पे by Ashutosh Bapat आशुतोष बापट
Mithak Shilpe मिथक शिल्पे by Ashutosh Bapat आशुतोष बापट
Regular price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 126.00
Unit price
/
per
प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करताना काही विलक्षण आणि चमत्कारिक गोष्टी बघायला मिळतात. कलाकार आपल्या अफाट कल्पनाशक्तींमधून कितीतरी अजब कलाकृती साकार करतात. त्यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे भिन्न पशुपक्ष्यांचे अवयव एकत्र करून निर्माण केलेले मोहक असे काल्पनिक कलाविश्व.
‘भारतीय कलेतील मिथक शिल्पे' या पुस्तकातून असे हे बहरलेले विलक्षण सुंदर प्राणीविश्व वाचकांना पाहायला आणि त्यासंबंधी रोचक तपशील वाचायला मिळेल. भारतातील लेण्यांमध्ये, मंदिर स्थापत्यांमध्ये आढळणाऱ्या 'इहामृग' व 'व्याल प्रतिमा' या संकल्पनांविषयी भारतीय साहित्यात येणारे संदर्भ यात समाविष्ट केलेले असून, प्राचीन भारतीय विद्या - अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही हा विषय अनोखी अनुभूती देईल.