Mother Teresa : Pratimechya Palikade By Anant Bedarkar
Mother Teresa : Pratimechya Palikade By Anant Bedarkar
Regular price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 266.00
Unit price
/
per
विसाव्या शतकातील व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच मदर टेरेसांचा उल्लेख करावा लागेल. जे मनात येत गेले ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडले. ही ‘इंट्युईशन’ किंवा एका अर्थाने मनस्वीपणा, इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी व्यक्ती किती मोठी होती याचे उत्तम उदाहरण मदर टेरेसा.