Mulakhavegala By Chhaya Mahajan
Mulakhavegala By Chhaya Mahajan
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
/
per
प्रभावी अशा प्रकारचे साहित्य आपण वाचत आहोत, अशी जाणीव हे पुस्तक वाचताना निर्माण होते. यातील कथा लहान आहेत, पण परिपूर्ण आहेत. माणसाच्या मनातील सुक्ष्म भावनात्मक संघर्ष टिपण्याचा प्रयत्न यात आहे. हा एक सकस कथासंग्रह आहे. प्राचार्य भगवंत देशमुख दै. मराठवाडा, औरंगाबाद (७ मार्च १९८६)