Mule Ashi Vadhva By Dr R K Anand
Mule Ashi Vadhva By Dr R K Anand
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
/
per
बालसंगोपन, बालस्वास्थ्य व बालआरोग्य ह्या संबंधी काय हवं आणि काय नको हे सांगणारे एकमेव पुस्तक मुले अशी वाढवा बेबी-सोप नको, बेबी-ऑईल नको, टॅल्कम पावडर, दूध पावडर नको, त्याऐवजी खोबरेल तेल उत्तम, सूर्यप्रकाश उत्तम, वरण-भात उत्तम असे सांगणारे मुले अशी वाढवा मुलाला मुलासारखे वाढू द्या, त्याच्यावर आई-बाबांच्या आशा-आकांक्षांचे ओझे लादू नका, असा प्रेमळ सल्ला देणारे मुले अशी वाढवा