NaN
/
of
-Infinity
Naval by Prashant Bagad नवल प्रशांत बागड
Naval by Prashant Bagad नवल प्रशांत बागड
Regular price
Rs. 428.00
Regular price
Rs. 475.00
Sale price
Rs. 428.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Naval is written by BAGAD PRASHANT is published by Papyrus Prakashan
इव्ह होती आदमची बहीण, त्याच्या रक्तामांसाची, त्याचा भाग, त्याचं भाग्य. आदमला माहीत नव्हतं ते इव्हला माहीत असायचं कारण नव्हतं, माहीत असायचं कारण नसतं. ते नसलेलं कारण नासतं सृष्टी पाहून. इव्ह नंतरची, ताटीपल्याडची, एकाची दुसरी, म्हणून आदम तिच्यापाशी सृष्टी खोदतो, खोलतो. डोळे झापड होऊ नयेत म्हणून इव्ह तोडून आणते एखादं फळ, एखादा रंग, एखादं मूळाक्षर. तिथून शरमून सरसरतात साप, नाग, नग्न जीव, गहिवरलेले गांधारलेले पेशीसमूह. आदम नावं उच्चारून पाहतो आणि वस्तू अस्तित्वात हजर होतात. बागेतल्या वृक्षाच्या ढोली परमेश्वर कधीच नसतो.
Share
Reviews
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts