Nave Manase
Nave Manase
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
/
per
सतत मनातील विचार स्वप्नांच्या व सावल्यांच्या भासाच्या माध्यमातून भेटणारी नवी माणसं व्यक्तीला कशा प्रकारे घाबरवतात. भयाच्या अनेक छटांच्या तावडीत सापडणाऱ्या व्यक्तींचे वर्णन करणारा रहस्यमय कथासंग्रह म्हणजे नारायण धारप यांचे `नवी माणसं’ हे पुस्तक होय.