1
/
of
1
Nisargane Dila Anandkand by Dr. Madhav Gadgil
Nisargane Dila Anandkand by Dr. Madhav Gadgil
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
निसर्ग हा मानवचा मित्र असतो आणि मानव या निसर्ग सृष्टीतचा एक भाग असतो. त्यामुळे या सृष्टीचा एक घटक म्हणून निसर्गात वावरताना मानवानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या निसर्गाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या लेखांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
निसर्गासंबंधित निर्माण झालेल्या प्रश्नांची कृतियुक्त उत्तरंही या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतील.
Share
