Skip to product information
1 of 1

No Ordinary Day By Deborah Ellis Translated By Toshada Alatkar

No Ordinary Day By Deborah Ellis Translated By Toshada Alatkar

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
वल्ली या तरुणीची कहाणी.... झरीया नावातल्या कुटुंबात राहणारी....खाणीतील कोळसा वेचत आयुष्य जगणारी.... गावाच्या परिघा बाहेरच जाग तिला माहीत नव्हतं. रेल्वे रुळाच्या पलीकडे राहणा-या वस्तीतल्या राक्षसाना ती भीत असे. हे राक्षस म्हणजे कुष्ठरोगी. आपल्या जन्मदात्या कुटूंबाने पैसे देऊन संगोपनासाठी व कुटूंबाकडे सोपवल्याचे समजल्यावर ती कोलकत्याला येते.....एका डॉक्टरकडून आपल्याला कुष्ठरोग झाला असल्याचे तीला समजते. उपचाराची संधी नाकारून ती रस्त्यावरचे अनिश्चित जीवन अंगिकारते....प्राप्त परिस्थितीत प्रत्येक गोष्टीत ती आनंद समाधान शोधते. अनेक वळणे घेत जाणारा वल्लीचा जीवनप्रवास वाचकांना अस्वस्थ करतो. आणि कुष्ठरोगाच्या सम्रुद्ध निर्मूलनासाठी जगभरातून सांघिक प्रयत्न होण्याची गरज अधोरेखीत होते.
View full details