Nyahari Ani Alpopahar By Mangala Barve
Nyahari Ani Alpopahar By Mangala Barve
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
पाककृती या विषयावर लिहिणार्या लेखिकांमध्ये मंगला बर्वे या अग्रगण्य आहेत. घरी पाहुणे येतात. दरवेळी त्यांच्यासाठी कोणते नवीन नवीन पदार्थ करावेत हे सुचत नाही. अनेक नवीन पदार्थ थोडया वेळात व कमी खर्चात कसे करावेत हे मंगला बर्वे यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे. आत तीनशेहून अधिक अल्पोपहाराचे पदार्थ दिले आहेत.