1
/
of
1
Nyaymurti Mahadev Govind Ranade Khand 1, 2, 3 Book Set न्यायमूर्ती म. गो. रानडे ग्रंथ 1, 2, 3
Nyaymurti Mahadev Govind Ranade Khand 1, 2, 3 Book Set न्यायमूर्ती म. गो. रानडे ग्रंथ 1, 2, 3
Regular price
Rs. 1,275.00
Regular price
Rs. 1,500.00
Sale price
Rs. 1,275.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
न्या. म.गो.रानडे यांचे तीन ग्रंथ मराठीत प्रथमच!
अनुवाद : अवधूत डोंगरे
न्यायमूर्ती रानडे यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले -
1. Essays on Indian Economics.
3. Miscellaneous Writings.
हे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.
या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे
1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.
2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.
3. संकीर्ण निबंध.
या तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. या लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे.
Share
