Olakh Nabhanganachi - Uttare Tumchya Prashnanchi by Hemant Mone ओळख नभांगणाची
Olakh Nabhanganachi - Uttare Tumchya Prashnanchi by Hemant Mone ओळख नभांगणाची
Couldn't load pickup availability
Olakh Nabhanganachi - ओळख नभांगणाची - Uttare Tumchya Prashnanchi
ओळख नभांगणाची आकाशाचं पुस्तक उघडायचं नसत, ते आपल्यासमोर उघडच असत. ते वाचायला शिकण यासारखा ज्ञानवर्धक आणि आनंद देणारा छंद नाही.
प्रकाशाचा झगमगाट नसलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी तारकांनी भरलेलं आकाश पाहिलं, की आपण आशचर्यचकित होतो. त्यातूनच कुतूहल आणि जिज्ञासा जागृत होते. आकाशाच्या रंगमंचावर बुधापासून शनि पर्यंतचे ग्रह नुसत्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. मात्र त्यासाठी ग्रहांची सूर्य आणि पृथ्वी सापेक्ष स्थिती जाणून घ्यावी लागेल. याबाबतच्या संकल्पना आणि परिभाषा या पुस्तकात समजावून दिल्या आहेत. ग्रहांची सांखिकी माहिती आणि वैशिष्ट्ये यांबरोबरच नेमकेपणा आणि अचूकता यांसाठी गणिती उदाहरणेही दिली आहेत. चंद्राशी आपलं भावनिक आणि सांस्कृतिक नातं आहेच, पण चंद्राशी खगोलीय नातं जोडायला हे पुस्तक मदतीला येईल. देशोदेशींच्या शास्त्रज्ञांनी समृद्ध केलेल्या ज्ञानसागरातील ओंजळभर ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न.