Parishishta By Ashok Dange
Parishishta By Ashok Dange
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
/
per
टिळक, आगरकर, गांधी-नेहरू जन्मालाच यावे लागतात, कॉम्रेड कनू! परिस्थितीची एक गरज म्हणून काळच असे महापुरुष वेळोवेळी जन्माला घालत असतो. आणि त्यांचीच जीवनचरित्रं अखेर इतिहासाच्या पुस्तकांची पानं व्यापून टाकत असतात. खालच्या फळीतली मोजकी मध्यमवर्गीय माणसंही आपापल्या परीनं समाजासाठी काही करण्यच्या प्रयत्नात असतात. ती इतिहासाच्या पुस्तकात नसलं, तरी परिशिष्टात निश्चितच स्थान मिळवतात. बाकी कोट्यवधी जनसामान्यांची तर इतिहास दखलही घेत नसतो! इतिहासाच्या परिशिष्टात समावेश होऊ शकणा-या व त्याबाहेरही असणा-या अनेकांची विश्लेषणात्मक जीवनकहाणी...