Skip to product information
1 of 1

Pinocchio

Pinocchio

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
‘विश्वसाहित्यातील अजरामर बालकादंबरी’
1883 साली प्रथम इटलीमध्ये प्रकाशित झालेली, लहान मुलांना अतिशय आवडणारी कादंबरी ‘पिनाकिओ’ ही कार्लो कोलोडीया लोकप्रिय बालसाहित्यिकाची निर्मिती.
त्याने वर्तमानपत्रातून पपेटबद्दल लिहिलेले लेख बालमित्रांना खूपच आवडले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
परिणामस्वरूप त्यांच्या या कथा पुस्तकस्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या.
त्यानंतर 1892 साली त्याची इंग्रजी आवृत्ती निघाली, जी बालमित्रांना खूपच आवडली.
आंतरराष्ट्र्रीय स्तरावर बेस्टसेलर म्हणून गाजलेल्या या पुस्तकाचा आनंद आता आपले मराठी बालमित्रदेखील घेऊ शकतील.
‘पिनाकिओ’ म्हणजे एका खोडकर बाहुल्याचे विस्मयजनक साहस!
जिपीटो नावाचा एक वृद्ध लाकूडतोड्या आश्चर्यकारक असा नाचणारा आणि कोलांटीउडी मारणारा बाहुला बनवण्याचे ठरवतो. तो नेहमीपेक्षा वेगळ्या लाकडाचा ओंडका निवडतो आणि आपले काम पूर्ण करतो. हा बाहुला इतर मुलांप्रमाणे बोलू शकतो आणि खोड्याही करतो; पण पिनाकिओ खूप शूर, चौकस आणि खोडकरही असतो.
हा अवखळ पिनाकिओ अंगावर काटा आणणार्या चित्तथरारक साहसानंतरही हवं ते साध्य करतो का, हे जाणून घेऊया प्रस्तुत पुस्तकातून.
‘विश्वसाहित्यातील अजरामर बालकादंबरी’
1883 साली प्रथम इटलीमध्ये प्रकाशित झालेली, लहान मुलांना अतिशय आवडणारी कादंबरी ‘पिनाकिओ’ ही कार्लो कोलोडीया लोकप्रिय बालसाहित्यिकाची निर्मिती.
त्याने वर्तमानपत्रातून पपेटबद्दल लिहिलेले लेख बालमित्रांना खूपच आवडले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परिणामस्वरूप त्यांच्या या कथा पुस्तकस्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर 1892 साली त्याची इंग्रजी आवृत्ती निघाली, जी बालमित्रांना खूपच आवडली.
आंतरराष्ट्र्रीय स्तरावर बेस्टसेलर म्हणून गाजलेल्या या पुस्तकाचा आनंद आता आपले मराठी बालमित्रदेखील घेऊ शकतील.
‘पिनाकिओ’ म्हणजे एका खोडकर बाहुल्याचे विस्मयजनक साहस!
जिपीटो नावाचा एक वृद्ध लाकूडतोड्या आश्चर्यकारक असा नाचणारा आणि कोलांटीउडी मारणारा बाहुला बनवण्याचे ठरवतो. तो नेहमीपेक्षा वेगळ्या लाकडाचा ओंडका निवडतो आणि आपले काम पूर्ण करतो. हा बाहुला इतर मुलांप्रमाणे बोलू शकतो आणि खोड्याही करतो; पण पिनाकिओ खूप शूर, चौकस आणि खोडकरही असतो.
हा अवखळ पिनाकिओ अंगावर काटा आणणार्या चित्तथरारक साहसानंतरही हवं ते साध्य करतो का, हे जाणून घेऊया प्रस्तुत पुस्तकातून.
View full details