Skip to product information
1 of 1

Pratibhavantanch Gav प्रतिभावंतांचं गाव By: Sunitaraje Pawar सुनिताराजे पवार

Pratibhavantanch Gav प्रतिभावंतांचं गाव By: Sunitaraje Pawar सुनिताराजे पवार

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

लेखकाच्या साहित्याची प्रेरणा , त्यांनी केलेली साहित्यनिर्मिती , त्या निर्मितीतून आपणाला भेटणार जग आणि त्यातील भेटणारी सदाचारी-दुराचारी , सज्जन -दुर्जन ,प्रेमळ आणि प्रेरणादायी माणसं या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार आहे ' प्रतिभावंतांचं गाव ' हा ग्रंथ. मराठीतील मान्यवर लेखकांनी आपलं गाव आणि आपलं बालपण यावर भरभरून लिहलेला हा एकमेव प्रयोग असावा. गावाच्या अंगाखांद्यांवर खेळणारा बालपणीचा लेखक आणि लेखकाच्या अंतःकरणाच्या तळाशी नांदणारं गाव यांचा सुरेख आणि सुरस अविष्कार या ग्रंथात झालेला आहे. राखेखाली झाकून ठेवलेला निखारा फुंकर मारून प्रकाशमान करावा ; तसे आयुष्यभर मनात घर करून राहिलेले गाव लेखकाच्या या आठवणीतून प्रकाशमान होऊन मनात विहार करते . लेखकाला एका वेगळ्या जगात नेते. एक वेगळा आनंद देते.

 

View full details