Skip to product information
1 of 1

Prem Karoo Ya Pruthveervar | प्रेम करू या पृथ्वीवर By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

Prem Karoo Ya Pruthveervar | प्रेम करू या पृथ्वीवर By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर

Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

उत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल? या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या-

View full details