1
/
of
1
Prey By Michael Crichton Tranlated By Pramod Joglekar
Prey By Michael Crichton Tranlated By Pramod Joglekar
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नेवाडा वाळवंटातल्या एका कंपनीत चालू असणा-या प्रयोगांमध्ये भयंकर विचका झालेला आहे. सूक्ष्म आकाराचे जणू यंत्रमानव असावेत अशा नॅनोकणांचा एक ढग प्रयोगशाळेतून निसटला. हा ढग बुद्धिमान आहे. तो सहज शिकू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो. निराळ्या शब्दात सांगायचं तर तो `जिवंत` आहे. त्याची रचना एक शिकारी म्हणून झालेली आहे. तो उत्क्रांत होतोय. दर तासाला त्याचं स्वरूप अधिकच भयानक होत चाललंय. त्याला नष्ट करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. ह्या शिकारी ढगाचं सावज आपण आहोत....
Share
