Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Lust For Lalbaug By Vishwas Patil
Rs. 648.00Rs. 720.00
परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या
लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे…
संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं,
पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून
गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या.
चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली.
मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला.
शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या
एफएसआयचा बाजार गरम केला गेला !
तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या
सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…
Translation missing: en.general.search.loading