Skip to product information
1 of 1

Vishvast By Vasant Limaye

Vishvast By Vasant Limaye

Regular price Rs. 518.00
Regular price Rs. 575.00 Sale price Rs. 518.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
Condition
पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा,
ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा
‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप.
एका गडावरच्या भटकंतीत
त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.
आणि मग सुरू झाला
रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास.
या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत;
तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही.
आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत.
अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव,
कल्पित आणि सत्य
यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर
आटयापाटया खेळणारी
नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला
खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी
View full details