Skip to product information
1 of 1

Late Night Mumbai By Pravin Dhopate

Late Night Mumbai By Pravin Dhopate

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publication

कधीही न झोपणारं महाशहर म्हणजे मुंबई ! मुंबईत रात्र होते म्हणजे नेमकं काय होतं ? रेल्वेची धडधड बंद होते . रस्त्यावरची रहदारी कमी होते . रिक्षा – टॅक्सीची भाडी दीडपट होतात . दुकानं बंद होतात . गोंगाट , गोंधळ थांबतो . एक जग झोपी जातं आणि एक वेगळंच जग जागं होतं … आणि ही जागृतावस्था ती वर्तमानपत्राच्या निमित्ताने ! रिक्षा – टॅक्सीवाल्यांपासून ते पान टपरीवाल्यांपर्यंत … चहावाल्यांपासून ते वेश्यांपर्यंत … कॉल सेंटरवाल्यांपासून वृत्तपत्र व्यावसायिकांपर्यंत … रात्रीचा दिवस करणाऱ्या या जगाची शब्दचित्रं … लेट नाइट मुंबई !

View full details