Skip to product information
1 of 1

Ananya Missing Case1 Katha Bhag 1 By Geetanjai Bhosale

Ananya Missing Case1 Katha Bhag 1 By Geetanjai Bhosale

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publication

कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …

 Z ब्लॉक

मागच्या तीनशे वर्षांत संपूर्ण जग बदललं होतं …. माणूस बदलला होता … काहीच्या काही हिंस्त्र झाला होता … शुम्भक बनला होता ! जगभरात सर्व देशांमध्ये हिंसाचारात वेगाने वाढ होत होती … एक भयंकर दुष्टचक्र जगासमोर आ वासून उभं राहिलं होतं ….\

अनन्या मिसिंग केस

अनन्या हरवली होती , बेपत्ता झाली होती … ‘ गायब ‘ झाली होती ! पण कशी ? याचा शोध अजून कुणालाच लागला नव्हता …. अनन्यालाही नाही ….

View full details