Skip to product information
1 of 1

Pu. Lan. Che Majedar Vinod (पु. लं. चे मजेदार विनोद)

Pu. Lan. Che Majedar Vinod (पु. लं. चे मजेदार विनोद)

Regular price Rs. 27.00
Regular price Rs. 30.00 Sale price Rs. 27.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा, आनंद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ आनंद जगण्यासाठी मदत करत असतो. पु.ल.देशपांडे यांनी आयुष्यभर विनोदातून माणसांना हसवत ठेवलं. त्यांच्या काही निवडक विनोदांचे हे संकलन. हे पुस्तक तुमचाही ताण क्षणभर दूर करील आणि तुम्ही खळखळून हसाल आणि आनंदी व्हाल!’

View full details