Skip to product information
1 of 1

Puppet On A Chain By Alistair Maclean Translated By Madhav Karve

Puppet On A Chain By Alistair Maclean Translated By Madhav Karve

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 198.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्‍या अनेक नायकांपैकी ’पपेट ऑन ए चेन’ चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी... पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अ‍ॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अ‍ॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्‍याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अ‍ॅमस्टरडॅममधले अंधार्‍या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल....
View full details