Skip to product information
1 of 2

Raja Bali Aaplach Aahe by Bhikkhuni Vijaya Maitreey राजा बळी आपलाच आहे

Raja Bali Aaplach Aahe by Bhikkhuni Vijaya Maitreey राजा बळी आपलाच आहे

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication

शौर्य, औदार्य, समृद्धी आणि आनंदाचे प्रतिबिंब म्हणजे 'राजा बळी' "इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो". या म्हणीत उल्लेख झालेला हा 'बळी' होता तरी कोण ? राजा बळीचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारतभर घेतलं जातं. यावरूनच राजा बळीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. अनेक लोक राजा बळीची पूजा करतात, भारतात अनेक ठिकाणी त्याची मंदिरे आहेत. राजा बळीचे राज्य पुन्हा यावे, अशी लोक प्रार्थना करतात. ह्याच बळी राजा विषयीचे हे पुस्तक.

View full details